दिनांक:-१२-०९-२०१८:-प्रभाग समनव्यक, निवड यादीतील उमेदवार १५-०९-२०१८ पर्यंत रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल सोबत प्रवर्ग निहाय प्रतीक्षा यादी . .

दिनांक:०३-०९-२०१८:Community Health Provider (CHP) या पदासाठी प्रवर्ग निहाय प्रशिक्षणाकरीता निवड व प्रतीक्षा यादी. .

प्रेस नोट:-पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-२७-०८-२०१८:-सन-२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास योजना जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे सदरील योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्याना १०० एकदिशीय कुकूट पिल्ले व त्यासाठी लागणारे खाद्य यासाठी अनुदान दिले जाणार आहे. .

दिनांक:-१८-०८-२०१८:-M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद प्रशासन सहायक,शिपाई,डेटा एन्ट्री ऑपरेटर, निवड यादीतील उमेदवार रुजू झालेले नसल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची मूळ कागदपत्र तपासणीच्या आधीन राहून निवड यादी. .

दिनांक:-१४-०८-२०१६:-M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद प्रभाग समनव्यक पदासाठी प्रवर्ग निहाय अंतिम निवड यादी. .

दिनांक :-०९-०८-२०१८:-पशुसंवर्धन विभाग:-दरपत्रक:-कामधेनू दत्तक ग्राम योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५४ गावामध्ये रु.२.७० लक्ष किमतीच्या जीवनसत्व पावडरचा पुरवठा करणे बाबत. .

दिनांक:-०८-०८-२०१८ :-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग,जि.प.लातूर अंतर्गत हेल्थ वेलवेस सेंटर (आरोग्य वर्धिनी केंद्र ) करीता Community Health Provider (CHP) या पदासाठी प्राप्त अर्जासोबाबत (सादर केलेल्या छायांकित कागदपत्रांच्या आधारे ) तात्पुरती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी. .

दिनांक:-०५-०८-२०१८:-M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद प्रभाग समनव्यक पदाच्य लेखी ,कागदपत्र तपासणी व मुलाखतीअंती उमेदवारनिहाय एकूण प्राप्त गुण यादी. .

दरपत्रक जाहिरात:-जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन:-दिनांक:-०३ -०८-२०१८:-लेखापरिक्षण दरपत्रक जाहिरात(तिसरी वेळ ) .

दिनांक:-०२-०८-२०१८:-M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद प्रभाग समनव्यक बाबत महत्वाची सूचना .

दिनांक:-२५-०७-२०१८:-.शुद्धिपत्रक:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग,जि.प.लातूर अंतर्गत Community Health Provider (CHP) कंत्राटी पद भरती फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख २५-०७-२०१८ ते २७-०७-२०१८ पर्यंत वाढविण्यात येत आहे . .

महत्वाची सूचना:-दिनांक:-२०-०७-२०१८:-M.S.R.L.M अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक २४-०७-२०१८ रोजी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,लातूर कार्यालयात रुजू व्हावे व प्रशासन /लेख,डेटा एन्ट्री ऑपरेटर,व शिपाई यांना तालुक्याला पद्स्थपणा देणेसाठी मा.मु.का.अ.जि.प.लातूर यांच्या दालनात समुपदेशनासाठी २४-०७-२०१८ वेळ सकाळी / दुपारी ३.वा उपस्थित राहावे .

दिनांक:-१०-०७-२०१८:-.राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग,जि.प.लातूर अंतर्गत Community Health Provider (CHP) कंत्राटी पद भरती जाहिरात व सोबत अर्जाचा नमुना.(Application Form Format). फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख २४-०७-२०१८. .

-->

प्रेस नोट:-पशुसंर्वधन विभाग:-दिनांक:-२०-०६-२०१८:-पशुसंर्वधन विभागाच्या योजनांना व्यपक प्रसिद्धी देणे बाबत. .

महात्मा गांधी नरेगा विभाग:-दिनांक:-०9-०२-२०१८:- महात्मा गांधी नरेगाचा योजेनचा वार्षिक कृती आराखडा सन २०१८-१९ तालुके यादी .

पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-०६-०२-२०१८:- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)योजेन अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास लाभार्थी निवड यादी. .

सामान्य प्रशासन विभाग:-दिनांक:-२९-०१-२०१८:-जिल्हा सेवा वर्ग-०३ संवर्गातील विस्तार अधिकारी सांख्यिकी,वरिष्ठ साहाय्यक,कनिष्ठ साहाय्यक,वाहन चालक यांची दिनांक ०१-०१-२०१८ ची तात्पुरती अतिरिक्त जेष्ठता सूची. .

--> -->

अनुकंपा नियुक्तीबाबतची तपासणी सूची / मार्गदर्शक सूचना. .

"समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत. .

लातूर जिल्हा परिषदेकडे आंतर जिल्हा बदलीने येणार-या अनु-जाती संवर्गातील शिक्षकांची यादी. .

>

शासन निर्णय:-जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातील राखून ठेवलेल्या 3% निधीबाबत . .

सेवाविषयक महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन. .

ग्रामपंचायत कर्मचारी दिनांक 01-01-2014 ची अंतिम जेष्ठता सूची. .