महिलांना कायदेशीर / विधी विषयक सल्ला देणे.
  • सदरचे प्रशिक्षण वर्ग राज्य महिला आयोग तसेच UNFPA (United Nation Population Fund) यांचे मार्फत अथवा तज्ञांचे सहकार्याने आयोजित करता येतील.

  • या मध्ये प्रति प्रशिक्षण वर्गासाठी प्रशिक्षकाला रुपये 500/- इतके मानधन अनुज्ञेय असेल.

  • महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यात ए बा वि सेवा योजनांचे प्रकल्प कार्यालया मार्फत शिबीर आयोजित करता येतील.

  • या साठी प्रशिक्षकाचे मानधनासह रक्कम रुपये 2000/- प्रति प्रशिक्षण वर्ग या प्रमाणे अनुदान पंचायत समितीस वितरीत करणेंत येईल.