शालांतपूर्व शिक्षण घेणार्याा अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.
योजनेचे स्वरुप :
  • अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी आवश्यक ते असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करुन घेण्यासाठी योग्य त्या अपंगाना राज्य शासन शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे.
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • अर्जदार प्राथमिक इयत्ता 1 ते 10 पर्यंत कोणत्याही इयत्तेत शिक्षण घेणारा असावा.
  • शिष्यवृत्तीचे दर: इयत्ता 1 ते 4 रु. 100/- इयत्ता 5 ते 7 रु. 150/-इयत्ता 8 ते 10 रु. 200/- याप्रमाणे दहा महिन्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.