जि.प.स्वयंसंपादीत उत्पन्नातून घेण्यात येणाया समाजकल्याण विभागाच्या योजनाः
योजनेचे स्वरुप :
  • जिल्हा परिषदेच्या स्वयंसंपादीत उत्पन्नाच्या 20 टक्के रकमेतून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय व्यसक्तीन व महिला यांच्या्साठी खालीलप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या0 प्रतिवर्षी वेगवेगळया योजना घेतल्या जातात.
  • 1.ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना गवती छपरे बदलून घरावर लोखंडी पत्रे घालणे.
  • 2.ग्रामीण भागातील मागासवर्गीय प्रशिक्षीत महिलांना शिलाईयंत्र/पिकोफॉल मशीन पुरविणे.
  • 3.ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना मिरचीकांडप पुरविणे
  • 4.ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना मिनी पिठाची गिरणी पुरविणे
  • 5.ग्रामीण भागातील मागासवर्गीय शालेय मुलींना सायकल पुरवठा करणे.
  • ब) जिल्हा परिषदेच्या स्वयंसंपादीत उत्पन्नातून समाजकल्याण विभागास प्राप्त होणा-या अपंगासाठीच्या ३ टक्के रकमेतून खालीलप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या प्रतिवर्षी वेगवेगळया योजना घेतल्या जातात.
  • 1.ग्रामीण भागातील अपंगांसाठी मिरची कांडप यंत्र पुरविणे.
  • 2.ग्रामीण भागातील अपंगांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविणे.