मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणार्याा अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.
योजनेचे स्वरुप :
  • अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी आवश्यक ते असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करुन घेण्यासाठी योग्य त्या अपंगाना राज्य शासन शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे.
  • नियम, अटी व पात्रता इ. :
  • अपंग विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. चालु शैक्षणिक वर्ष 2014-15 पासुन सदरील शिष्यनवृतीचे दर खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. गट निवासी (दरमहा) अनिवासी (दरमहा)
1 गट- अ रु. 1200/- 550
2 गट- ब रु. 820/- 530
3 गट- क रु. 820/- 530
4 गट- ड रु. 570/-  300
5 गट- इ रु. 380/-  230
त्याचबरोबर निर्वाह भत्तान, सक्तीचे शुल्क, अभ्यासदौरा, वाचकभत्ता व प्रकल्प खर्च इ.देण्यात येतात.