पंचायत विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड
1 राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये "आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)" उभारणी व अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना. . 201608121023452120 11 ऑगस्ट,2016
2 अर्थसंकल्पीय अनुदान सन 2016-17.2053 जिल्हा प्रशासन (07)(01)ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते व ग्रामपंचायत कर्माचा-यांचे किमान वेतन या बाबत एप्रिल ,2016 चे अनुदान वितरण -31 सहायक अनुदान (2053 1042). - 3 ऑक्टोबर,2016
3 स्थानिक संस्थांमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणे बाबत . 201605021110113120 2 मे,2016
4 ग्रामपंचायतीकडून केलेल्या / करण्यात येत असलेल्या कामाबाबतची माहिती जनतेला व लाभार्थीना होण्यासाठी कामाचे फलक लावण्याबाबत. 201609211734260320 21 सप्टेंबर,2016
5 अन्न सुरक्षा व मनदे अधिनियम 2006 नियम व नियम 2011 अन्व्ये गुटखा,पानमसाला,स्वादिष्ट /सुगंधित तंबाखू ,स्वादिष्ट /सुगंधित सुपारी ,खर्रा या हे पदार्थ अन्य कोणत्याही नावाने संबोधिले जात असतील असे सर्व अन्न पदार्थ उत्पादन ,साठवणूक ,वितरण आणि विक्रीवरील प्रतिबंधी आदेशाच्या अमलबजावणी बाबत.. - 9 सप्टेंबर,2014
6 ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेवरील कर आकारणीस देण्यात आलेली स्थागिती उठविण्या बाबत.. - 4 जानेवारी,2016
7 ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारामध्ये सरपंच व उपसरपंच जबाबदार असल्यास अनुसरावयाची कार्यपद्धती. . - 12 जून ,2013
8 केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याबाबत.. . 201505201621415320 20 मे,2015
9 केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याबाबत.. . शासन शुद्धिपत्रक 29 मे,2015
201505291218348820
10 शक्ती प्रदत्त समिती स्थापन करणेबाबत सांसद आदर्श ग्राम योजना. 201502241704391220 24 फेब्रुवारी,2015
11 मा.मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या कार्यकक्षेत आमदार आदर्श ग्राम योजनेचा अंतर्भाव करणेबाबत. 201508111531455620 11 ऑगस्ट,2015
12 मा.मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या कार्यकक्षेत आमदार आदर्श ग्राम योजनेचा अंतर्भाव करणेबाबत.आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सुधारित सर्व मार्गदर्शक सूचनामध्ये नवीन बाबींचा समावेश करणेबाबत. 201512301415597616 2 जानेवारी,2016
13 आमदार आदर्श ग्राम योजना(AAGY) अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना . 201510081625244120 8 ऑक्टोबर,2015