अर्थ विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांक शीर्षक सांकेतांक क्रमांक जी.आर. दिनांक डाउनलोड
1 दिनांक ०१-०१-२००६ ते दिनांक २६-०२-२००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीधारकांच्या निवृत्तिवेतनात/कुटूंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणे बाबत. . . 201812271732271005 27 डिसेंबर , 2018
2 तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास मुदत वाढ मिळणे बाबत. . . 201704261049251720 26 एप्रिल, 2017
3 राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना “ राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना ” सुरू करणे बाबत. . . 201702181244127805 18 फेब्रुवारी, 2017
4 "विविध कल्याणकारी योजनांमध्ये वास्तुस्वरूपात मिळणा-या लाभाचे हस्तांतरण ,रोख स्वरूपात थेट लाभार्त्यांच्या बँक खात्यात करणेबाबत". 201612051509519716 05 डिसेंबर, 2016
5 शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यलयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची सुधारित नियम पुस्तिका . 201612021708269510 01 डिसेंबर, 2016
6 माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर, 2016 चे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळीपूवी करण्याबाबत. 201610201045144905 20 ऑक्टोबर, 2016
7 तेराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत. 201609121439360620 12 सप्टेंबर, 2016
8 शासकीय विभागाणी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिका . 201510301651304310 30 ऑक्टोबर 2015
9 जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकामे/विकास योजना यांच्याशी संलग्न प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा / कंत्राट स्वीकारण्याचा अधिकारात वाढ करण्याबाबत. 201301311136121720 31 जानेवारी, 2013
10 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना जनरल बेसिक ग्रॅन्टचा वितरणाबाबतचे निकस व सनियंत्रण या बाबत मार्गदर्शक सूचना. 201507161549208020 16 जुलै, 2015
11 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2016-17 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा पहिल्या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना. 201608301505582920 31 ऑगस्ट, 2016
12 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2015-16 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा पहिल्या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना. 201507161549392220 16 जुलै ,2015
13 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2015-16 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा दुस-या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना . 2015120021430503720 3 डिसेंबर,2015