पशुसंवर्धन विभाग यंत्रणा विषयक परिपत्रके

क्रमांक शीर्षक दिनांक डाउनलोड
. पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-२६-०६-२०१९ :- जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत ०२ दुभत्या जनावरांचे गट वाटप करणे बाबत मार्गदर्शक सूचना . 26,जून ,2019
. जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत १०+०१ शेळी गट पुरवठा गट वाटप करणे बाबत मार्गदर्शक सूचना १५-१६ 26,जून ,2019
. प्रेस नोट:-पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-२६-०६-२०१९ 26,जून ,2019
. प्रेस नोट:-पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-२७-०८-२०१८:-सन-२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास योजना जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे सदरील योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्याना १०० एकदिशीय कुकूट पिल्ले व त्यासाठी लागणारे खाद्य यासाठी अनुदान दिले जाणार आहे. 27 ऑगस्ट ,2018
. दिनांक :-०९-०८-२०१८:-पशुसंवर्धन विभाग:-दरपत्रक:-कामधेनू दत्तक ग्राम योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५४ गावामध्ये रु.२.७० लक्ष किमतीच्या जीवनसत्व पावडरचा पुरवठा करणे बाबत. 09 ऑगस्ट ,2018
. पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-२३-०५-२०१८:-प्रशासकीय / विनंती बदली आदेश 23 मे ,2018
1 पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-०६-०२-२०१८:- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)योजेन अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास लाभार्थी निवड यादी 06 फेबुरवारी ,2018
2 पशुसंवर्धन विभाग :-दिनांक:-०९-११-२०१७:- अनुसूचित जाती दुधाळ / शेळी गट वाटपासाठी निवड यादी सन २०१६-१७ . 09 नोव्हेंबर ,2017
3 प्रेस नोट: पशुसंवर्धन विभागाच्या योजनांना व्यापक प्रसिद्धी देण्याबाबत . 13 सप्टेंबर ,2017
5 पदोन्नती आदेश . 27 जुलै ,2017
6 अंतर जिल्हा बदली आदेश . 27 जुलै ,2017
7 प्रेस नोट:-पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांच्या प्रसिद्धी बाबत . 03 मे ,2017
8 दिनांक:-०८-१२-१६ रोजीच्या विशेष घटक योजने अंतर्गत लाभार्त्यांची निवड समितीच्या बैठकीचे इतिवृत्त. . 08 डिसेंबर ,2016
9 श्रीमती कुरुकवाड कविता गोविंदराव(पशुधन पर्यवेक्षक प.स.देवणी ) यांना जि.प.सेवेतून काढून टाकण्याची शास्ती देण्यात येत आहे. 23 नोव्हेंबर ,2016
10 श्री खरात सोमनाथ भाऊराव (पशुधन पर्यवेक्षक)यांना जि.प.सोलापूरने दिलेल्या पद्स्थपनेच्या ठिकाणी उपस्थित होण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. 23 नोव्हेंबर ,2016
11 पदोन्नती आदेश:- श्री.दांडगे.बी.एस.पशुधन पर्यवेक्षक पदस्थापना ठिकाण:-पशुवैद्यकीय दवाखाना तळणी,ता,औसा . 29 ऑक्टोबर,2016
12 पदोन्नती आदेश:- व्रणोपचाराक वर्ग-4 . 29 ऑक्टोबर,2016
13 सर्व जण माहिती अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी यांना कळविण्यात येते की,माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहितीची मागणी करणा-या अर्जदारास 30 दिवसाच्या आत माहिती देणे बाबत. . 21 ऑक्टोबर,2016
14 दिनांक-2 ऑक्टोबर ,2016 रोजी होणं-या ग्रामसभेमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणार-या योजनांची व लाभार्थ्याची माहिती प्रसिद्ध करणे बाबत. . 30 सप्टेंबर,2016
15 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,जिल्हा परिषद लातूर यांचा माहे ऑक्टोबर 2016 चा संभाव्य दौरा कार्यक्रम. -
16 सर्व रोग निदान शिबीर वर्ष 2016-2017 चा एकत्रित अहवाल . -
17 दुधाळ जनावर गट वाटपासाठी निवड यादी सन १६-१७ . -