आरोग्य विभाग:-सूचना:-दि.०५-०३-२०१९:- राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातूर अंतर्गत Community Health Officer या पदाची पदभरती रद्द करण्यात येत आहे. .

दिनांक:-०२-०३-२०१९:- जिल्हा परिषद ,लातूर अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात. .

महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,निर्णय क्र.एसआरव्ही-2011/प्र.क्र.284/12 दि.21.10.2011 शासननिर्णयातील निर्देशानुसार जिल्हा सेवा वर्ग-3 मधील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्‍ठ प्रशासन अधिकारी, विस्‍तार अधिकारी (सां), लघुलेखक, वरिष्‍ठ सहाय्यक, कनिष्‍ठ सहाय्यक, वाहन चालक कर्मचा-यांची दि.01.01.2019 रोजीची तात्‍पुरती जेष्ठता सूची (Provisional) प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे. .

आरोग्य विभाग:-दिनांक:-१८-०२-२०१९:-जाहिरात:-अंशकालीन स्त्री परिचर कंत्राटी पद भरती जाहिरात २०१९ व सोबत अर्जाचा नमुना .

आरोग्य विभाग:-दिनांक:१६-०२-२०१९:-पदोन्नती आदेश .

पंचायत विभाग:-१६-०२-२०१९:-अंतिम जेष्ठता यादी विस्तार अधिकारी दिनांक १-०१-१९ .

पंचायत विभाग:-दिनांक:-०६-०२-२०१९:-ग्रामपंचायत कर्मचारी तातपुरती जेष्ठता यादी ०१-०१-२०१७ .

सामान्य प्रशासन विभाग:-दिनांक:-०२-०२-२०१९:-स.प्र.अ,क.प्र.अ आणि वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नती दिल्याबाबत आदेश. .

राष्ट्रीय आरोग्य अभियान:-दिनांक:-२३-०१-२०१९:- आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर गटप्रवर्तक पद भरती करिता दिनांक २२-०१-२०१९ रोजी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या तरी सदरील पदाची गैरहजर,अपात्र ,निवड /प्रतीक्षा यादी. .

M.S.R.L.M अंतर्गत क्लस्टर कोऑर्डिनटोर या पदासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या यादीवरील आक्षेपानुसार प्रतीक्षा यादीमध्ये दुरुस्ती करणे बाबत दि.२१-०१-२०१९ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त. .

राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातूर, अंतर्गत आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत गटप्रवर्तक भरती प्रक्रिया उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणीकरिता दिनांक २२-०१-२०१९ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातूर येथे उपस्थित राहावे. नोट:-कागदपत्र तपासणीनंतर पात्र / उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल व दिनांक २२-०१-२०१९ त्याच दिवशी पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. .

पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-१७-०१-२०१९:- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत एकात्मिक कुकुट विकास लाभार्थी निवड / प्रतीक्षा यादी व बैठकीचे इतिवृत्त. .

शासन निर्णय:-वित्त विभाग:-दिनांक ०१-०१-२००६ ते दिनांक २६-०२-२००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीधारकांच्या निवृत्तिवेतनात/कुटूंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणे बाबत. .

सामान्य प्रशासन विभाग:-दिनांक:२४-१२-२०१८ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी परिपूर्ण असलेल्या उमेदवारांची जेष्ठता यादी सन २०१८ .

दिनांक:२९-११-२०१८:-ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान मंजुरी आदेश:- ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदानातून ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमी शेड / संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी सन २०१८-१९ या अर्थी वर्षात अंदाजपत्रकीय रक्कम रु.६.२५ लक्ष करण्यात आली आहे. .

ई-निविदा:-दिनांक:-२९-१०-२०१८:-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ,लातूर अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण यवनांची प्रभावी अंमलबजावणी सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी "ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हे मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी दिनांक २६-१०-२०१८ पासून दिनांक ०५-११-२०१८ रोजी 17.00 वाजेपर्यंत ई-निविदा मागविण्यात येत आहेत. .

प्रेस नोट:-पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-२७-०८-२०१८:-सन-२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास योजना जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे सदरील योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्याना १०० एकदिशीय कुकूट पिल्ले व त्यासाठी लागणारे खाद्य यासाठी अनुदान दिले जाणार आहे. .

-->

प्रेस नोट:-पशुसंर्वधन विभाग:-दिनांक:-२०-०६-२०१८:-पशुसंर्वधन विभागाच्या योजनांना व्यपक प्रसिद्धी देणे बाबत. .

-->

महात्मा गांधी नरेगा विभाग:-दिनांक:-०9-०२-२०१८:- महात्मा गांधी नरेगाचा योजेनचा वार्षिक कृती आराखडा सन २०१८-१९ तालुके यादी .

पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-०६-०२-२०१८:- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)योजेन अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास लाभार्थी निवड यादी. .

--> -->

अनुकंपा नियुक्तीबाबतची तपासणी सूची / मार्गदर्शक सूचना. .

"समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत. .

लातूर जिल्हा परिषदेकडे आंतर जिल्हा बदलीने येणार-या अनु-जाती संवर्गातील शिक्षकांची यादी. .

>

सेवाविषयक महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन. .

ग्रामपंचायत कर्मचारी दिनांक 01-01-2014 ची अंतिम जेष्ठता सूची. .