दिनांक:-२६-०९-२०१८:- Community Health Provider (CHP) या पदाचे प्रशिक्षणाचे आदेश घेण्यासाठी उपस्थित राहण्याबत. .    दिनांक:-१२-०९-२०१८:-प्रभाग समनव्यक, निवड यादीतील उमेदवार १५-०९-२०१८ पर्यंत रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल सोबत प्रवर्ग निहाय प्रतीक्षा यादी . .    दिनांक:०३-०९-२०१८:Community Health Provider (CHP) या पदासाठी प्रवर्ग निहाय प्रशिक्षणाकरीता निवड व प्रतीक्षा यादी. .    प्रेस नोट:-पशुसंवर्धन विभाग:-दिनांक:-२७-०८-२०१८:-सन-२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एकात्मिक कुकूट विकास योजना जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे सदरील योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्याना १०० एकदिशीय कुकूट पिल्ले व त्यासाठी लागणारे खाद्य यासाठी अनुदान दिले जाणार आहे. .    दिनांक:-१८-०८-२०१८:-M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद प्रशासन सहायक,शिपाई,डेटा एन्ट्री ऑपरेटर, निवड यादीतील उमेदवार रुजू झालेले नसल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची मूळ कागदपत्र तपासणीच्या आधीन राहून निवड यादी. .    दिनांक:-१४-०८-२०१६:-M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद प्रभाग समनव्यक पदासाठी प्रवर्ग निहाय अंतिम निवड यादी. .    दिनांक :-०९-०८-२०१८:-पशुसंवर्धन विभाग:-दरपत्रक:-कामधेनू दत्तक ग्राम योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५४ गावामध्ये रु.२.७० लक्ष किमतीच्या जीवनसत्व पावडरचा पुरवठा करणे बाबत. .    दिनांक:-०८-०८-२०१८ :-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग,जि.प.लातूर अंतर्गत हेल्थ वेलवेस सेंटर (आरोग्य वर्धिनी केंद्र ) करीता Community Health Provider (CHP) या पदासाठी प्राप्त अर्जासोबाबत (सादर केलेल्या छायांकित कागदपत्रांच्या आधारे ) तात्पुरती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी. .    दिनांक:-०५-०८-२०१८:-M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद प्रभाग समनव्यक पदाच्य लेखी ,कागदपत्र तपासणी व मुलाखतीअंती उमेदवारनिहाय एकूण प्राप्त गुण यादी. .    दरपत्रक जाहिरात:-जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन:-दिनांक:-०३ -०८-२०१८:-लेखापरिक्षण दरपत्रक जाहिरात(तिसरी वेळ ) .    दिनांक:-०२-०८-२०१८:-M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद प्रभाग समनव्यक बाबत महत्वाची सूचना .    दिनांक:-२५-०७-२०१८:-.शुद्धिपत्रक:-राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग,जि.प.लातूर अंतर्गत Community Health Provider (CHP) कंत्राटी पद भरती फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख २५-०७-२०१८ ते २७-०७-२०१८ पर्यंत वाढविण्यात येत आहे . .    महत्वाची सूचना:-दिनांक:-२०-०७-२०१८:-M.S.R.L.M अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक २४-०७-२०१८ रोजी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,लातूर कार्यालयात रुजू व्हावे व प्रशासन /लेख,डेटा एन्ट्री ऑपरेटर,व शिपाई यांना तालुक्याला पद्स्थपणा देणेसाठी मा.मु.का.अ.जि.प.लातूर यांच्या दालनात समुपदेशनासाठी २४-०७-२०१८ वेळ सकाळी / दुपारी ३.वा उपस्थित राहावे .    दरपत्रक जाहिरात:-जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन:-दिनांक:-२०-०७-२०१८:-लेखापरिक्षण दरपत्रक जाहिरात (दुसरी वेळ) व सोबत शासन निर्णय. .    दिनांक:-१०-०७-२०१८:-.राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग,जि.प.लातूर अंतर्गत Community Health Provider (CHP) कंत्राटी पद भरती जाहिरात व सोबत अर्जाचा नमुना.(Application Form Format). फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख २४-०७-२०१८. .          प्रेस नोट:-पशुसंर्वधन विभाग:-दिनांक:-२०-०६-२०१८:-पशुसंर्वधन विभागाच्या योजनांना व्यपक प्रसिद्धी देणे बाबत. . जाहिरात:-दिनांक:-०६-०६-२०१८:-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पद भरती जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष लातूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद लातूर. .
उपयुक्त वेबसाइट्स

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणा-या कामकाजाच्या माहितीचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणा-या कामकाजाची पारदर्शकता दृगोचर व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.

महत्वपूर्ण घडामोडी
महाराष्ट्र शासन
भारत सरकार
जिल्हाधिकारी कार्यालय
लातुर पोलीस
रेल्वे आरक्षण
भारत संचार निगम
जिल्हा न्यायालय
संत गाडगे बाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र                      सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र                      मुलगी शिकली तर कुटुंब शिकेल                      आधी पोलीओ लस देईन माझ्या बाळाला, मगच जाईन मी माझ्या कामाला                      उघड्यावर शौचास बसू नका, रोगांना आमंत्रण देऊ नका                      सांडपाण्याची लावा योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट                      संडास बांधाल घरोघरी, आरोग्य नांदेल तुमच्या दारी                      कचराकुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू • छोटया कुटूंबाची आहे शान, सदैव उंचावे जीवनमान.    • विज्ञानाची कास धरा, अंधश्रध्दा दुर करा.    • मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.    • कमी मुले सुखाचा आधार, जास्त मुले कष्टाचा भार.    • नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगाच हवा.    • जन्मा येता बाळराजा, आईचे प्रथम दुध लवकर पाजा.     • देता बाळास सर्व लसी, बाळ होईल शतायुषी.    • दोन मुलांत योग्य अंतर, बालमृत्यू घटेल तदनंतर.     • नियोजीत मातृपितृत्व, वाढविल बाळाचे कर्तृत्व.    • सुखी संसाराचे सुत्र, कन्येलाच माना पुत्र.    • जन्मल्यावर लगेच स्तनपान दया बाळाला, निरोगी जीवन मिळेल त्याला.     • प्रशिक्षीत व्यक्तीकडून होता प्रसूती, माता -मुले सुखरुप राहती.    • जन्म मृत्यूची नोंद वेळेवर करा, ते आपल्या राष्ट्राच्या हिताचे असून कायदयाने बंधनकारक आहे.     • पोलिओ लस पाजा बाळा, पोलिओ टाळा.    • जेवणापूर्वी व शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.    • पाणी झाकून ठेवा, पाणी उंचावर ठेवा. तोटी असलेली टाकी/माठ वापरा. योग्य वयात लग्न, हेच खरे शहाणपण.
नागरिकांची संवाद
तक्रार       अभिप्राय       कल्पना
प्रादेशिक परिवहन
विभाग
छायाचित्र दालन
योजना
 सामान्य प्रशासन विभाग
--> <--> --> --> --> --> -->
राष्ट्रिय ग्रामिण आरोग्य आभियान
  अर्थ विभाग
शिक्षण विभाग (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान;
 शिक्षण विभाग (माध्यमिक)
 आरोग्य विभाग  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
 महिला व बालकल्याण विभाग
लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मा.मु.का.अ.यांनी खाते प्रमुख /ग.वि.अ यांना प्रदान केलेल्या अधिकार बाबत.
 पंचायत विभाग
 बांधकाम विभाग महात्मा गांधी रोजगार हमी योजना
  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- पशुसंवर्धन विभाग महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके अधिसूचना यांचे संकलन.
 समाज कल्याण विभाग  
 कृषी विभाग  एकात्मीक बाल विकास सेवा योजना;
जिल्हा परिषद घडामोडी
पदाधिकारी 
आधिकरी
पर्यटन स्थळे
 जि.प.सदस्य  जि.प.आधिकारी
  प.सं.सदस्य प.स.आधिकारी
 
 संकेतस्थळला भेट देणाऱ्यांची संख्या: very good counter
 
संकेतस्थळ निर्मिती व देखभाल -सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,लातुर © 2015